१९ जून · 2019
पोरं आमची हुशार ...
लोकमत मधील सहकाऱ्यांची जी मुले दहावी व बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली त्यांचा आज लोकमत व्यवस्थापनातर्फे सन्मान करण्यात आला.
या पुढील काळातही ही मुलं अशीच प्रगती करतील, तेच आमचे भविष्य व तीच आमची आशा...
चि.चंद्रकांत मुसळे, विराज मुंदडा, कृतिका अग्रवाल, शर्वरी खानझोडे, इशिता मराठे, संदेश दूनबळे, प्रथमेश वाणी यांच्यासह सर्व विभागप्रमुख..
#लोकमतगुणवंतगौरव2019 #MiLokmatNashik

No comments:
Post a Comment