Thursday, December 19, 2019

Education fair

७ जून ·



स्वप्नपूर्तीच्या #युवावाटा ...
शिक्षण व करिअरचे सर्वोत्तम पर्याय व सल्ला देणारे लोकमतचे शैक्षणिक प्रदर्शन आजपासून सिटी सेंटर मॉल समोरील लक्षिका हॉलमध्ये सुरू झाले आहे.
नाशिकचे पोलिस आयुक्त श्री विश्वास नागरे पाटील, मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू श्री वायुनंदन सर, संदीप युनिव्हर्सिटीचे व्हॉईस चान्सलर श्री रामचंद्रन सर, के के वाघ एज्युकेशन सोसायटीचे ट्रस्टी श्री समीर वाघ, नाशिकच्या महापौर सौ रंजनाताई भानसी आदींच्या उपस्थितीत या एज्युकेशन फेअरचा शुभारंभ झाला.
रोज वेगवेगळ्या विषयांवर व करिअरच्या संधीवर यात मार्गदर्शन उपलब्ध होणार असून सर्वच विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी आवर्जून भेट देऊन माहिती घ्यावी असे हे प्रदर्शन आहे
दिनांक 9 जून पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे, तेव्हा चुकवू नका लोकमतचे शैक्षणिक प्रदर्शन एज्युकेशन फेअर 2019...
#LokmatEducationFair2019

No comments:

Post a Comment