Thursday, December 19, 2019

Maha Marethon 2.. 2018

४ डिसेंबर, २०१८ ·





धावणे संपत नसते कधी हेच खरे...
लोकमत आयोजित नाशिक महामॅरेथॉनचे द्वितीय चरण नाशकात मोठ्या उत्साहात पार पडले. नाशिककरांनी भल्या पहाटे धावपटूंना प्रोत्साहित केले, अमाप उत्साहात सर्वांनी स्टार्ट करून फिनिश लाईन पार केली...

यानिमित्त सर्व मान्यवरांसोबत 5/50 पाऊले धावलो. तशीही सर्वांचीच धावपळ सदोदित सुरूच असते. हे धावणे कधी सरत नसते. जगण्यासाठी ते गरजेचेही असते... , पण ही धाव होती आरोग्यासाठी।

म्हणूनच या मॅरेथॉनच्या निमित्ताने महापौर रंजना भानसी, पोलीस आयुक्त डॉ रविंद्रकुमार सिंगल, जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन, भूविकासक जीतूभाई ठक्कर, अशोका बिल्डकॉनचे अशोकजी कटारिया, फॉर्च्युन फुड्सचे नरेशजी गुप्ता तिगरानीया, संदीप युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर एन रामकृष्णन, मॅरेथॉन संयोजिका रुचिरा दर्डा, आशिष जैन, बी बी चांडक आदी मान्यवर व सहकारिंसोबत ही काही आनंदचित्रे... जी यापुढेही धावण्याची प्रेरणा व ऊर्जा देत राहतील.

#lokmat_mahamarethon2 #lokmat_nashik #kiran_agrawal

No comments:

Post a Comment