29 मार्च · 2019
लोकमत सूर ज्योत्स्ना...
या राष्ट्रीय संगीत पुरस्काराचे यंदा सात शहरात सोहळे होत आहेत, आज नाशकात होत असलेला कार्यक्रम त्यापैकीच एक.
गायिका व नायिका केतकी माटेगावकरला ऐकण्यासाठी अवघे कालिदास कालामंदिर ओसंडून वाहतेय... धन्यवाद नाशिककर।
लोकमत सखी मंचच्या संस्थापक, संगीत साधक स्व. ज्योत्स्ना भाभीजी दर्डा यांना स्वरांजली वाहात सदर पुरस्कार नुकतेच नागपुरात एका भव्य दिव्य कार्यक्रमात प्रदान केले गेलेत. नाशकात त्या स्वरांजलीचीच लघुआवृत्ती पार पडतेय, नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, संगीततज्ञ अलका देव मारुळकर, दीपक चंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत.
सूर ज्योत्स्ना पुरस्कार विजेते शिखर नाद कुरेशी, आर्या आंबेकर, सुवर्णा माटेगावकर व प्रसेनजीत कोसंबी यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमास अधिकच संपन्न करून गेलीय...
#LokmatSurJyotsna

No comments:
Post a Comment