२७ एप्रिल ·
लोक'मत' बजावण्याची आली वेळ ...
'या' बोटावर शाई लावून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत ...
लोकशाहीचा उत्सव म्हणजे मतदान. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करणे गरजेचे आहे.
नाशिक जिल्ह्यात सोमवारी 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यादिवशी मतदान करून डाव्या हाताच्या तर्जनीला शाई लावून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत. कारण ती ठरणार आहे, आम्ही जबाबदार मतदार असल्याची व आमच्या कर्तव्यपूर्तीची साक्ष देणारी शाई
चला, मतदान करून आपली लोकशाही अधिक सुदृढ करुया ...
लोकमत नाशिकच्या संपादकीय सल्लागार मंडळ सदस्यांसह लोकमत परिवाराचे आवाहन... #PleaseVote
#LokmatNashik #Election2019

No comments:
Post a Comment