Thursday, December 19, 2019

Prayag Kumbh 2019

२२ जानेवारी ·










प्रयागराजचा कुंभमेळा 2019... एक वेगळा अनुभव

नाशिक त्रंबकेश्वरचे कुंभमेळे आजवर बघत व कव्हर करत आलो, यंदा प्रयागराजचा मेळाही अनुभवला.
अनेक साधू महात्म्यांच्या भेटी घेतल्या. विशेषतः तपोनिधी श्री पंचायती आनंद आखाड्याचे पिठाधिश्वर स्वामी बालकानंद गिरी जी यांचा स्नेह लाभला. केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजना ज्योती, श्रीमहंत भगवानदास जी, अन्नपूर्णाचे स्वामी विश्वेश्वरानंद जी, डाकोर इंदोर खालसाचे स्वामी माधवाचार्यजी, निर्मोही अनी आखाड्याचे श्रीमहंत राजेंद्रदासजी आदींशी संवाद साधता आला.
हरी धाम मधील भागवत कथेच्या विश्राम सोहळ्यात अनेक संतांसोबत उपस्थित राहता आले.
तिकडे दूरवर असलेल्या प्रदेशात आपल्या माणसांच्या भेटीचा आनंद काही वेगळाच असतो. नाशिकचे महंत भक्तीचरणदास, त्रंबकेश्वरचे स्वामी शंकरानंद, श्रीमहंत स्वामी गणेशानंद सरस्वती, स्वामी शिवगिरी यांच्या भेटी अशाच.
बरेच नवे काही अनुभवायला मिळाले
Thanks My Lokmat...

#PrayagrajKumbh2019 #AanandAkhada #SwamiBalkanandgiri #kiran_agrawal

No comments:

Post a Comment