१२ जुलै ·
सखींच्या कर्तृत्वाला लोकमतचा सलाम ...
योग गुरू डॉ पौर्णिमा मंडलिक, प्रख्यात शास्त्रीय संगीत गायिका डॉ अलका देव मारुळकर, धन्वंतरी शिक्षण संस्थेच्या सरोज धुमणे पाटील, महापालिका आरोग्यधिकारी डॉ आरती चिरमाडे, क्रीडापटू अनुजा उगले, सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा पाटील, उद्योजिका अरुणा जाधव व चोरांशी लढलेल्या सविता मुर्तडक यांना लोकमत सखी सन्मानाने गौरविण्यात आले.
विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ आरती सिंग, राठी बंधू मसालेचे हेमंत राठी, भूविकासक दीपक चंदे आदी मान्यवरांची उपस्थिती यावेळी लाभली
@MiLOKMAT #LokmatSakhiSanman

No comments:
Post a Comment