Thursday, December 19, 2019

Abhivadan

१४ एप्रिल ·



महामानव, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन...
डॉ बाबासाहेबांनी माणसातील माणुकीचा विचार मांडला, तोच धागा बळकट करीत आणि प्रज्ञा व करूणेला जागत अत्त दिप भव मेडिकोज सोशल असोसिएशनच्यावतीने आज सकाळी अवयवदान जागृती रॅली काढून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.
या रॅलीचे उदघाटन प्रसंगी निवृत्त जिल्हाधिकारी डॉ बी. जी. वाघ, डॉ अनिरुद्ध ढोकरे, असोसिएशन अध्यक्षा डॉ मनीषा जगताप, रेश्मा व डॉ प्रशांत घोडेराव, डॉ हेमंत सोननिस, विजय ललवाणी आदींसमवेत...

No comments:

Post a Comment