Thursday, December 19, 2019

Variche Visarjan

२३ डिसेंबर, २०१८ ·



शोधाच्या वारीतील विसर्जन...
समकालीन जगण्यातील संघर्षात स्वत्वाचा शोध कधी संपत नसतो. म्हणूनच शोधाच्या डोहात भावनांचं 'विसर्जन' मित्रवर्य दत्ता पाटील यांच्या नाटकात नेमकेपणाने मांडलंय, त्यामुळेच राज्य नाट्य स्पर्धेत सर्व पारितोषिकं या नाटकाने पटकावलीत...
आज त्याचा खास शो पाहिला.
अतिशय ताकदीने विषय मांडला व अभिनय केला गेला आहे. शिवाय या अभिनयाला गायकीची प्रभावी साथ लाभली आहे. नेपथ्य, प्रकाशयोजना आदी सारेच नेटके व परिणामकारी झाले आहे.
नाशकातील नाट्य परंपरेला अधिक समृद्ध करीत वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम यातून नक्कीच घडून येईल...
Proud of u Datta, Producer Vishwas Thakur, Director Sachin Shinde n Dear all...

No comments:

Post a Comment