Thursday, December 19, 2019

Ead Mubarak

५ जून ·


ओझर मे ईद मुबारक ...
बागलाणच्या दौऱ्यावर जातांना ओझरला सुदर्शन सारडा यांनी थांबविले व आयुबभाई पानवाले यांच्या घरी आमदार अनिल कदम यांच्यासमवेत ईदच्या शुभेच्छा देण्याची संधी लाभली.
यावेळी समवेत युनूस तांबोळी, एजाज तांबोळी, जावेद तांबोळी, सोसायटीचे माजी सभापती विजय भडके, शामराव कदम, लोकमत वितरण विभागाचे दुष्यांत पाराशर आदी

No comments:

Post a Comment