१६ फेब्रुवारी · 2019
सरपंच अवॉर्डसची निवड प्रक्रिया सुरू...
गावकारभारिंच्या कर्तृत्वाला सलाम करणाऱ्या लोकमत सरपंच अवॉर्डसाठीची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे.
नाशिक जिल्ह्यातुन 300 पेक्षा अधिक प्रवेशिका यासाठी प्राप्त झाल्या आहेत. ज्येष्ठ नेते श्री विनायकदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची बैठक झाली. सर्वश्री डॉ गिरीधर पाटील, अरविंद गडाख, तुकाराम पाटील बोराडे, सुनील पोटे, अश्विनी कुलकर्णी व जिप चे राजेंद्र पवार या समितीचे सदस्य आहेत.
#LokmatSarpanchAwards2019

No comments:
Post a Comment