Thursday, December 19, 2019

Dr. Bharre Visit

२३ नोव्हेंबर, २०१८ ·



जवळ जाऊन जाणून घेतल्याखेरीज माणसं उलगडत नाहीत...
लोकमत संपादकीय सल्लागार समितीच्या यंदाच्या बैठकित केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांच्या समवेत दिलखुलास गप्पाटप्पातुन तेच घडून आले.
राजकारणासह विविध विषयांवर डॉ भामरे ज्या पद्धतीने मोकळेपणे व्यक्त झाले, त्यातून अनेक नवीन बाबी समजून घेता आल्या.

यावेळी गोव्यासह महाराष्ट्रातील लोकमतच्या सर्व संपादकांसोबतही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधण्यात आला.

ऍड श्रीधर माने, प्रा दिलीप फडके, डॉ गिरीधर पाटील, कॉ श्रीधर देशपांडे, आर्कि अरुण काबरे, चेंबर ऑफ कोमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, डॉ निवेदिता पवार, प्राचार्य डॉ किशोर पवार, कवी किशोर पाठक, सिए तुषार पगार, मुक्तेश्वर मूनशेट्टीवार, स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी, महेंद्र दातरंगे यांच्यासह लोकमत मधील विविध विभाग प्रमुखांनी यात सहभाग घेतला.

#lokmat_editorial_advisary #lokmat_nashik #dr_subhash_bhamre

No comments:

Post a Comment