10 मार्च ·2019
नारीशक्तीचा गौरव..
जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध केलेल्या भगिनींचा लोकमत सखी मंचतर्फे सन्मान केला गेला, त्याप्रसंगी अभिनेते भरत जाधव, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ आरती सिंग, HCG मानवता कँसर हॉस्पिटलचे संचालक डॉ राज व प्रार्थना नगरकर, नाट्यकर्मी जयप्रकाश जातेगावकर, बी बी चांडक यांच्यासह..
#LokmatWomensDay2019

No comments:
Post a Comment