२३ जुलै ·
उूर्द हैं मेरा नाम, मै खुसरौ की पहेली, मीर की हमराज, और गालीब की सहेली...
शायर इकबाल अशर यांनी केलेले हे उर्दूचे वर्णन किती अचूक आहे हे अनुभवले नंदकिशोर भुतडा प्रतिष्ठान आयोजित महफिल-ऐ-मुशायरा कार्यक्रमात.
यावेळी सहिफा-ए-मुहब्बत या उर्दू पुस्तकाचे प्रकाशन मातोश्री पर्वतीदेवी भुतडा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानिमित्ताने मला यात सहभागी होता आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिक्षक सुनील कडासने, शायर शकील हसरत, डॉ. इकबाल बर्की यासह ज़िया बाग़पती (पूणे), अहद अमजद (बुरहानपुर), जुबेरअली ताबिश (नगरदेवला), मुश्ताक़ साहिल (जलगांव), मिर्ज़ा नदीम, जावेद अन्सारी (जळगाव), नाशिकचे प्रख्यात शायर आदम मुल्ला साहब, शायर नासिर शकेब, अफ़सर खान अफ़सर आदींच्या रचनांनी यावेळी वाह वाह, बहोत खूब, जिंदाबाद ... अशी उत्स्फूर्त दाद मिळवत रंगत आणली.
या शायरांना सूत्रबद्ध करण्याची निजामत भुसावळचे शायर हारून उस्मानी यांनी मोठ्या कौशल्याने पार पाडली. 'तू मुझसे खफा है, मगर आसू बनकर एक दिन मै तेरी पलको पर ठहर जाऊगा..' या त्यांच्या रचनेतील नजाकत मनाला चिंब करून गेली.
खरेच उर्दू भाषेत काय अदब व तहजीब आहे ते या मूशायऱ्यातील शेरो शायरी व गझलांमधून अनुभवता आले
Thanks Nandkishor Bhutda Ji ...
#NashikUrduMushayra #MushayraAgrawal

No comments:
Post a Comment