Tuesday, December 24, 2019

15 August, 2019

१५ ऑगस्ट · 2019



लोकमत मधील माझे जेष्ठ सहकारी, मालेगाव कार्यालयाचे प्रमुख श्री शफीक भाई शेख यांच्या हस्ते आज ध्वजारोहण झाले.
शफीक भाई म्हणजे मूळ कवी माणूस, मुक्त विद्यापीठाचा पहिला विशाखा काव्य पुरस्कार प्राप्त कवी. गेल्या सुमारे 25 वर्षांपासून मालेगाव सारख्या ठिकाणी सेवा बजावत आहेत ..

No comments:

Post a Comment