Thursday, December 19, 2019

Fathers day.. Padhye

१८ जून ·



बाप माणसांचा सन्मान ...
'फादर्स डे' च्या निमित्ताने लोकमत व सुयोजिततर्फे काल एका कार्यक्रमात समाजाच्या विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा अवीट ठसा उमटविणाऱ्या बाप माणसांचा त्यांच्या लेकांसह गौरव करण्यात आला.
यात बोलक्या बाहुल्याकार रामदास पाध्ये व सत्यजित पाध्ये, प्रख्यात मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' यातील आत्माराम भिडे व्यक्तिरेखा साकारणारे मंदार चांदवडकर, प्रख्यात मोटिव्हेशनल स्पीकर डॉ. पवन व आकाश अग्रवाल, मुकुंद व आदिती भागवत यांच्यासह नाशकातील विनोद व जितेश गणेरीवाल, डॉ राजेंद्र व प्रियदर्शना साबद्रा, डॉ. प्रकाश व शितलकुमार हिरण, नारायणदास व किशोर तोष्णीवाल, वाल्मिक व तेजस निकम, प्रा रमेश व मृणालिनी उपाध्ये, डॉ विशाल कासलीवाल, सलील न्याहारकर यांचा समावेश होता.
अशोका बिल्डकॉनचे सीईओ संजय लोंढे, सुयोजित लाईफ वनचे संचालक अनिल जैन यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला.
#LokmatFathersDay2019

No comments:

Post a Comment