११ नोव्हेंबर, २०१८ ·
#लोकमत_महामॅरेथॉन2
नाशकात 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या लोकमत महामॅरेथॉनसाठी आज इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक वर प्रॅक्टिस रन घेण्यात आली.
यानिमित्ताने अनेकांशी भेटी झाल्या, चर्चा झाली. ट्रॅक समोरच्या सिटी गार्डनची होत चाललेली दुरवस्थाही लोकांनी नजरेस आणून दिली.
या मॅरेथॉन मध्ये आपलाही सहभाग नोंदविण्यासाठी संपर्क करा नजीकच्या लोकमत कार्यालयात, अथवा लॉग ऑन करा...
www.mahamarethon.com
याप्रसंगी सहकारिंसमवेतची काही आठवणचित्रे...

No comments:
Post a Comment